"ध्रुव बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
{{माहितीचौकट हिंदू देवता|नाव=ध्रुव बाळ|चित्र=Raja Ravi Varma, Dhruv Narayan.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_title=ध्रुव|आधिपत्य=ध्रुवतारा|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=ध्रुव|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=ध्रुव:|नाव_पाली_लेखन=|नाव_hmm अन्य_लिपी=|नाव_अन्य_लिपी_लेखन=|निवासस्थान=ध्रुवलोक,आकाश मंडल|लोक=ध्रुवलोक|वडील_नाव=उत्तानपाद|आई_नाव=सुनीति|अन्य_नावे=ध्रुवतारा|मंत्र=ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भागवतपुराण]], [[विष्णु पुराण]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=मधुवन ,मथुरा उत्तरप्रदेश|तळटिपा=|आराध्य देवता=[[विष्णु]],[[नारायण]]}}
 
विष्णू पुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव हा उत्तानपाद राजा व सुनीती यांचा मुलगा होता. पाच वर्षाचा ध्रुव हा वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याला त्याच्या सावत्र आईने-सुरुचीनेसुरूचीने ढकलले. त्यामुळे जेथून आपल्याला कोणीही ढकलणार नाही, अशा जागेच्या शोधार्थ ध्रुवाने राजवाडा सोडून मधुवन नावाच्या अरण्याची वाट धरली. तेथून तो परत आला नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5|title=ध्रुव - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref>
 
काही कालानंतर लोकांना आकाशात उत्तरेला एक न उगवणारा, न मावळणारा, न हालणारा तारा दिसला. लोकांना हा तारा म्हणजे ध्रुवच आहे असे वाटू लागले. तो एका तारकापुंजातला शेवटचा, म्हणजे सातवा तारा आहे. या तारकापुंजाला ध्रुवमत्स्य (इंग्रजीत लिटिल बेअर) हे नाव दिले गेले आहे. आकाशातील सप्तर्षी (इंग्रजीत ग्रेट बेअर) या पतंगासारख्या दिसणाऱ्या तारका-समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांना सरळ रेघेने जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती ध्रुवताऱ्यापर्यंत पोचते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्रुव_बाळ" पासून हुडकले