"दुसरा चंद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
{{हा लेख|गुप्त वंशातील सम्राट चंद्रगुप्त दुसरा उर्फ चंद्रगुप्त विक्रमादित्य|चंद्रगुप्त}}
[[चित्र:ChandraguptaIIOnHorse.jpg|इवलेसे|उजवे|250px|चंद्रगुप्त विक्रमादित्याची सोन्याची मोहोर]]
'''दुसरा चंद्रगुप्त''', अर्थात '''चंद्रगुप्त विक्रमादित्य''' (इ.स.चे ४थे शतक - इ.स. ४१५) हा [[भारतीय उपखंड]]ातील [[गुप्त साम्राज्य]]ाचा सर्वाधिक प्रबळ सम्राट होता. इ.स. ३७५ ते इ.स. ४१५ या कालखंडातल्या त्याच्या राजवटीत गुप्त साम्राज्याच्या भरभराटीचा परमोत्कर्ष झाला. त्याने पश्चिम भारतातील [[शक क्षत्रप]]ांचे राज्य जिंकून घेत गुप्त साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. त्याच्या कारकिर्दीतकारकीर्दीत गुप्तांचे साम्राज्य पूर्वेस [[गंगा नदी|गंगेच्या]] मुखापासून पश्चिमेस [[सिंधू नदी|सिंधूच्या]] मुखापर्यंत, तर उत्तरेस वर्तमान उत्तर [[पाकिस्तान]]ापासून दक्षिणेस [[नर्मदा नदी|नर्मदेच्या]] खोऱ्यापर्यंत पसरले. चिनी प्रवासी व बौद्ध भिक्खू [[फाश्यान]] दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यकाळात उत्तर भारतात भटकून गेल्याचे उल्लेख त्याच्या प्रवासवर्णनात आढळतात. संस्कृत कवी [[कालिदास]], संस्कृत वैयाकरणी [[अमरसिंह (व्याकरणकार)|अमरसिंह]] व खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ असलेला [[वराहमिहिर]] या गुणिजनांचा तो आश्रयदाता होता, अशी समजूत आहे. भारतीय उपखंडात उत्तरकाळात प्रचलित असलेल्या शकांपैकी [[विक्रम संवत]] या शकाचा कर्ता तो असल्याचे मानले जाते.
 
== बाह्य दुवे ==