"दाईम्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vikrantkorde (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ २:
दाईम्यो (大名) हे शक्तिशाली जपानी सत्ताधारी, सरंजामदार होते.<ref>[https://www.britannica.com/topic/daimyo Daimyo]. ''Britanica''</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=FiHJX2FRg6sC&q=%22territorial+lord%22&pg=PA291|title=An Introduction to the History of Japan|last=Katsuro|first=Hara|publisher=BiblioBazaar, LLC|year=2009|isbn=978-1-110-78785-2|page=291}}</ref> ज्यांनी १०व्या शतकापासून ते १९व्या शतकाच्या मध्यभागी मेइजी कालखंडापर्यंत जपानवर राज्य केले. त्यांच्या विशाल, वंशपरंपरागत विभागलेल्या भूमीवर ते राज्य करत होते. ते शोगुन आणि नाममात्र सम्राट आणि कुगेच्या अधीन होते. दाइम्यो हा शब्द, दाई (大) म्हणजे "मोठा" आणि मायो म्हणजे मायोडेन (名田), म्हणजे "खाजगी जमीन" या दोन शब्दांपासून बनला आहे.<ref>''Kodansha Encyclopedia of Japan'', entry for "daimyo"</ref>
दाईम्योचा इतिहास फार मोठा आणि विभिन्न आहे. याची
दाईम्यो अनेकदा त्यांच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी सामुराईला कामावर ठेवत होते. या कामासाठी सामुराईंना ते जमीन किंवा अन्न मोबादला देत असत. त्याकाळी पैसे देणे तुलनेने महाग होते. स.न. १८७१ मध्ये [[जपानचे प्रांत|प्रीफेक्चर प्रणालीचा]] अवलंब करून मेजी पुनर्संचयित झाल्यानंतर दाईम्यो युग संपुष्टात आले.
ओळ ८:
== शुगो-दाइम्यो ==
[[चित्र:斯波義将.jpg|इवलेसे| शिबा कुळातील शिबा योशिमासा. शुगो-दाईम्योंपैकी एक.]]
{{निहोंगो|शुगो दाईम्यो|守護大名}} हा दाईम्यो ही पदवी धारण करणारा पुरुषांचा सर्वात पहिला गट होता. त्यांची
प्रमुख शुगो-दाईम्यो हे शिबा, हाताकेयामा आणि होसोकावा कुळे तसेच यमाना, ओउची, ताकेडा आणि अकामात्सूच्या टोझामा कुळांमधून आले. यातील सर्वांत महान दाईम्योंनी अनेक प्रांतांवर राज्य केले होते.
ओळ १७:
== सेंगोकू-दाईम्यो ==
{{निहोंगो|सेंगोकू दाईम्यो|戦国大名}} या गटात बरेच शुगो-दाईम्यो होते. या गटात सातके, इमागावा, ताकेडा, टोकी, रोक्काकू, ओउची आणि शिमाझू हे मोडतात. तर आसाकुरा, अमागो, नागाओ, मियोशी, चोसोकाबे, हातनो आणि ओडा हे दाईम्योच्या श्रेणीत नवीन होते. हे नविन दाईम्यो शुगोदाई आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या श्रेणीतून आले. अतिरिक्त सेंगोकू दाईम्यो जसे मोरी, तमुरा, आणि र्युझोजि हे जिझामुराई मधून आले होते. शोगुनेट आणि रोनिन ( लेट होजो, सैतो ), प्रांतीय अधिकारी (किताबताके), आणि कुगे (तोसा इचिजो) यांच्या खालच्या
== एडो कालावधी ==
[[चित्र:Kamei_Koremi.jpg|इवलेसे| कमेई कोरेमि, बकुमत्सु कालावधीतील एक दाईम्यो.]]
१६०० मधील सेकिगाहाराच्या लढाईने इडो कालावधीची
== हे देखील पहा ==
|