"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''ताडोबा राष्ट्रीय उद्यान''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] असून ते [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्हयात]] आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणार्‍याआढळणाऱ्या [[मगर|मगरी]]-[[सुसर|सुसरी]] आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.
 
काही काळापूर्वी या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे नाव [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]] झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.