"डीझेल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू (2) using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
 
==डिझेल इंजिनाचे कार्य==
[[पेट्रोल इंजिन]]मध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चदाबाच्या [[स्पार्क प्लग]] चा उपयोग [[डिझेल इंजिन|डिझेल इंजिनात]] केला जात नाही. त्या ऐवजी [[डिझेल]] आणि [[हवा|हवेच्या]] मिश्रणावर [[अति उच्च दाब]] जास्त [[तापमान|तापमानावर]] आणला जातो. दाबाचा [[अनुपात]] (रेशिओ) १५:१ ते २१:१ असा सर्वसाधारणतः असतो.डिझेल हे कॉंप्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सिलिंडर मध्ये हवेसोबत सोडले (इंजेक्ट केल्या) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व [[प्राणवायु|प्राणवायुच्या]] दरम्यान क्रियेला सुरुवातसुरूवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवातसुरूवात होते. म्हणजे दाबाने [[पिस्टन]] ढकलल्या जातो व तो [[क्रॅंक]]ला गोल फिरवतो.अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार, हे इंजिन चालू करण्यासाठी ग्लो प्लग चा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. व इंजिन सुरू करणे त्यामुळे सोपे होते.
 
==उपयोग==