"डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ १:
[[चित्र:DNA Structure+Key+Labelled.png | डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाची रचना दाखवणारे चित्र | thumb ]]
'''डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Deoxyribo nucleic acid'', ''डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक अॅसिड'') हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे [[आम्ल]] होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्लेइक{{मराठी शब्द सुचवा}} आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनए मध्ये जीवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून
डीएनए मध्ये कोडिंग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्क्तीचा वेगळा असतो. व्यक्तीचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तीची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात.
|