"झोजी ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३४:
झोजी ला म्हणजेच "बर्फाच्या वादळांची खिंड".<ref name="zojitank1">[https://theprint.in/defence/zojila-battle-of-1948-when-indians-surprised-pakistan-with-tanks-at-11553-ft/314474/ Zojila battle of 1948 — when Indians surprised Pakistan with tanks at 11,553 ft], The Print, 1 November 2019.</ref>
 
कधीकधी याला "झोजिला खिंड" म्हणून संबोधले जाते जी एक अपसंज्ञा आहे आणि "खिंड" हा प्रत्यय निरर्थक आहे कारण "ला" या शब्दाचा अर्थ तिबेट, लडाखी आणि हिमालयीन प्रदेशात बोलल्या जाणार्‍याजाणाऱ्या बर्‍याचबऱ्याच भाषांमध्ये खिंड हा आहे. इतर उदाहरणे आहेत सिक्कीम-तिबेट सीमेवरील [[नाथू ला खिंड|नाथू ला]], लेह-मनाली महामार्गावर बाराचा ला , [[खार्दुंग ला]], [[फोतु ला]], नामिका ला आणि पेंसी ला, वगैरे.
 
== स्थळ ==
ओळ ४३:
 
== झोजी ला बोगदा ==
[[झोजी ला बोगदा|झोजी ला बोगद्याच्या]] प्रकल्पाला जानेवारी २०१८ मध्ये [[भारत सरकार|भारत सरकारने]] मंजुरी दिली आणि पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्या हस्ते मे २०१८ मध्ये याचे बांधकाम सुरू झाले.<ref>http://indianexpress.com/article/india/j-k-pm-modi-inaugurates-zojila-tunnel-project-in-leh-all-you-need-to-know-about-indias-longest-tunnel-5182934/</ref> १४&nbsp;किमी लांबीच्या बोगद्यामुळे झोजी ला पार करण्यासाठी लागणारा वेळ ३ तासांपेक्षा कमी करुनकरून अवघ्या १५ मिनिट होईल. बोगद्याची प्रारंभिक किंमत {{USD|930 million}}. पूर्ण झाल्यावर, तो आशियातील सर्वात लांब द्विदिशाही बोगदा असेल.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/india/cabinet-approves-zojila-pass-tunnel-project/articleshow/62355962.cms|title=Cabinet approves Zojila Pass tunnel project - Times of India|work=The Times of India|access-date=2018-04-07}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://indianexpress.com/article/india/govt-approves-zojila-tunnel-project-jammu-kashmir-leh-ladakh-connectivity-winters-5010221/|title=Cabinet nod for Rs 6,809-crore Zojila tunnel project connecting Jammu and Kashmir with Ladakh|date=2018-01-04|work=The Indian Express|language=en-US|access-date=2018-04-07}}</ref>
 
== गॅलरी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/झोजी_ला" पासून हुडकले