"ज्युलियस सीझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
'''गैयस ज्युलियस सीझर''' ([[जुलै १३]], [[इ.स.पू. १००]] - [[मार्च १५]], [[इ.स.पू. ४४]]) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]] शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. [[रोमन प्रजासत्ताक]]ाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्युलियस सीझरचा मोठा वाटा होता.
 
याचे पूर्ण नाव ''कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर'') (गैयस ज्युलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. [[इ.स.पू. ४२]]मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव ''डिव्हस इयुलियस'' (दैवी ज्युलियस) असे ठेवूनठेऊन घेतले.
{{रोमन सम्राट}}
 
८४,०१०

संपादने