"जॉन नॅश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ११:
सर्वसाधारणपणे व्यक्ती इतरांकडे ते आणि आपण या नजरेतून पाहत असतात. त्यात या दोन व्यक्ती परस्परविरोधी भूमिकांत असल्या तर त्यात एक जिंकण्याची ईर्षा असते. व्यक्तींचा हा नियम व्यवस्थांनाही लागू पडतो. या व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सैद्धांतिक मांडणी प्रा. नॅश यांनी केली.
 
उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही खूप फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसर्‍यासदुसऱ्यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसर्‍याच्यादुसऱ्याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एक ना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली.
 
==गेम थियरी==
जॉन नॅश यांचे शक्याशक्यतेवरचे संशोधन देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणार्‍याआखणाऱ्या बॅंकाबँका, उद्योगसमूह किंवा युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. यालाच [[गेम थियरी]] म्हणतात
 
प्रा. नॅश यांच्या आधी [[जॉन फोन न्यूमन]] यांनी गेम थियरीची विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती मांडणी पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली.
"https://mr.wikipedia.org/wiki/जॉन_नॅश" पासून हुडकले