"जेकब झुमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २९:
'''जेकब झुमा''' ([[रोमन लिपी]]: ''Jacob Zuma'') (१२ एप्रिल, इ.स. १९४२ - हयात) हे [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचे]] विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. झुमा ह्यांच्या नेतृत्वाखाली [[आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस|आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने]] एप्रिल इ.स. २००९ मधील राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत विजय मिळवून झुमा पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.
 
झुमा हे आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. याआधी इ.स. १९९९ - इ.स. २००५ दरम्यान ते दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. इ.स. २००५ साली बलात्कार केल्याच्या आरोपावरुन झुमा ह्यांच्यावर खटला भरण्यात आला होता, पण नंतर त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीतकारकीर्दीत भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करण्याबद्दल अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यांचा पाठपुरावा झाल्यावर झुमा यांनी १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 
झुमा ह्यांनी आजवर ४ लग्ने केली असून त्यांना एकुण १८ अपत्ये असल्याचे वृत्त आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जेकब_झुमा" पासून हुडकले