"जी.एम‌.सी. बालयोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
 
== जीवन ==
त्यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते १९४५ मध्ये [[तेलुगू देसम पक्ष]]ाचे उमेदवार म्हणून [[अमलापुरम (लोकसभा मतदारसंघ)|अमलापुरम मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.१९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी [[आंध्र प्रदेश]]चे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले. १९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले. [[भारतीय जनता पक्ष]] आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतकारकीर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. [[एप्रिल १७]], [[इ.स. १९९९]] रोजी [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान [[ओडिशा|ओरीसा]]चे तत्कालीन मुख्यमंत्री [[गिरीधर गामांग]] यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि [[ऑक्टोबर २२]], [[इ.स. १९९९]] रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. [[मार्च ३]], [[इ.स. २००२]] रोजी त्यांचे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काईकालूर या ठिकाणी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
 
== बाह्य दुवे ==