"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३२:
 
==परिचय==
सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो. कॅलेंडर वर्षांनुसार या पुस्तकात एकेक प्रकरण आहे. प्रकरणांची रचना मालिकानिहाय केलेली आहे. प्रत्येक मालिकेतील सचिनच्या कामगिरीच्या तपशीलवार नोंदी देणाऱ्या तालिकेने प्रकरण सुरू होते. मग प्रत्येक सामन्याबद्दल लेखकाने सचिनला केंद्रस्थानी ठेवूनठेऊन लिहिलेला गोषवारा येतो. सचिनच्या कामगिरीसोबतच त्या सामन्यातील इतर लक्षवेधी घडामोडींचीही लेखकाने यथाशक्ती दखल घेतल्याने पुस्तक अधिक रंजक झाले आहे.
 
या पुस्तकामधील तपशीलाबद्दल एकच गोष्टीचा उल्लेख पुरेसा ठरेल : सचिनचे [[झेल]] ज्यांनी घेतले त्यांचा तपशील धावफलकांमध्ये सर्वत्र मिळतोच; पण केवळ कसोट्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्येच नव्हे तर इतर प्रथमश्रेणी आणि यादी 'अ'मधील सामन्यांमध्ये ज्यांचे झेल सचिनने टिपले त्यांच्याही नावांचा उल्लेख या पुस्तकात मिळतो.
ओळ ४७:
 
==स्वागत==
'पुस्तकाचे पान' या तत्कालीन साप्ताहिक सदरात दैनिक [[लोकसत्ता]]ने या पुस्तकाबद्दल "सचिनच्या कारकिर्दीचाकारकीर्दीचा सखोल वेध" या मथळ्याखाली माहिती प्रकाशित केली होती. <ref name="दैनिक लोकसत्ता">[[लोकसत्ता]] http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137210:2011-02-18-11-06-49&catid=112:2009-08-05-07-55-49&Itemid=125 {{मृत दुवा}}</ref>
<blockquote>"सचिनविषयी ५००१ प्रश्न काढले तर त्यांची उत्तरं एकाच पुस्तकात किंवा एकाच वेबसाईटवर मिळतील का हे सांगता येणार नाही; मात्र डॉ. आनंद आत्माराम बोबडे या क्रिकेटवेड्या असामीने संकलित केलेल्या ‘जागत्या स्वप्नाचा प्रवास’ या पुस्तकात सचिनच्या कारकिर्दीचाकारकीर्दीचा इतक्या सखोलपणे वेध घेतलेला आहे की त्याला तोडच नसावी. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यापासून अगदी नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांपर्यंत अक्षरश: सावलीसारखा माग काढत या संकलकाने सचिनच्या प्रदीर्घ कारकिर्दीचाकारकीर्दीचा वेध घेतलाय. सचिनच्या विश्वविक्रमांपासून ते मदानावरच्या अगदी अगदी छोट्या-मोठ्या घडामोडी आणि घटनांचाही मागोवा या पुस्तकात आहे. १९८९ पासून २०१० पर्यंतच्या सचिनचा सहभाग असलेल्या प्रत्येक मालिका आणि सामन्याची नोंद या पुस्तकात आहे.
हे एक आगळेवेगळे पुस्तक आहे. एखाद्या क्रिकेटवीराचा मदानावरील असा प्रदीर्घ प्रवास टिपणारे अशा प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव पुस्तक असावे. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर इंग्रजीत किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेत असेल, पण भारतीयावर तरी कुठे असल्याचे ऐकीवात नाही. एखाद्या मराठी क्रिकेटपटूवर इतक्या सखोलपणे अभ्यास करून लिहिलेलं हे मराठीतलंही एकमेव पुस्तक असेल.
पुस्तकाचा केंद्रबिंदू अर्थातच सचिन तेंडुलकर आहे. पुस्तकाचा मुख्य गाभा हा सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरकारकीर्दीवर बेतलेला आहे. मात्र हे करताना सचिनच्या देशांतर्गत कामगिरीवर नजर टाकून त्यातल्या वेचक-वेधक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखकाने केला आहे. सचिनवर लिहिताना लेखकानं वेगवेगळ्या सामन्यातल्या इतरही खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीवर आणि घटनांवर नजर टाकलेली आहे. त्यामुळे वाचकांना बरीच मनोरंजक माहिती मिळते. राहुल द्रविड आणि गांगुलीचं पदार्पण सचिननंतर जवळपास ४० सामन्यांनंतर झालं मात्र गांगुली रिटायर्ड आणि द्रविडही त्याच मार्गानं जातोय पण सचिन अजूनही ऐन भरात खेळतोय यासारख्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जातं. रणजी, इराणी आणि दुलीप करंडक या भारतातल्या तिन्ही प्रथमश्रेणी देशांतर्गत स्पर्धामधील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवणारा एकमेव खेळाडू सचिनच आहे हे किती जणांना माहीत असेल?"
"संगणन कितीही पुढे सरकले तरी मानवी बुद्धीचे महत्त्व कमी होणार नाही याचा पुरावाच हवा असल्यास या पुस्तकाच्या सांख्यिकी सूचीवर एक ओझरती नजर टाकावी. सचिनने वैयक्तिक पहिले षटक टाकले आणि सामना निकाली निघाला; सचिनच्या एकदिवसीय आणि कसोटी शतकांमधील सामने आणि डावांची अंतरे; कोणत्या पदार्पणवीरांकडून तो बाद झाला ह्याच्या नोंदी इतरत्र कुठेही नजरेत आलेल्या नाहीत. ... सचिनला स्थानिक स्पर्धांमध्ये बाद करणाऱ्या किंवा त्याचा झेल घेणाऱ्या मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभरातील कितीतरी खेळाडूंना या पुस्तकातील तपशिलामधील आपले नाव वाचून ‘त्या’ दिवसाची आठवण होईल !"</blockquote>