"जपानी साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = दाइ निप्पॉन तेइकोकु
大日本帝國
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = जपानी साम्राज्य
|सुरुवात_वर्षसुरूवात_वर्ष = इ.स. १८६८
|शेवट_वर्ष = इ.स. १९४७
| मागील१ =
ओळ २९:
|आजचे_देश = {{देशध्वज|Japan}}
{{देशध्वज|South Korea}}
{{देशध्वज|North Korea}}
{{देशध्वज|Russia}}
{{देशध्वज|People's Republic of China}}
{{देशध्वज|Republic of China}} ([[तैवान]])

'''जपानी साम्राज्य''' ({{lang-ja|大日本帝國}}) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान [[जपान]] देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी [[मेइजी पुनर्स्थापना|मेइजी पुनर्स्थापनेनंतर]] हे साम्राज्य उदय पावले व [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धात]] पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला.

जपानी साम्राज्याने "''फुकोकु क्योहेई''" ([[जपानी भाषा|जपानी]]: 富国強兵 ; अर्थ: ''देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!'') या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व औद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले.

जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धात [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांसोबत]] हातमिळवणी केली व [[पूर्व आशिया]]मधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. [[हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ले|हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर]] जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांसमोर]] शरणागती पत्कारली. त्यानंतर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला.

==युद्धे==