"छऊ नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''छाऊ नृत्य''' हा भारताच्या [[ओडिसा]] व [[बिहार]]मधील हा प्रसिद्ध नृृत्यप्रकारनृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.
 
==स्वरूप==
छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृृत्याचीनृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृृत्यालानृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते.
हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.<ref>भारतीय संस्कृृती कोश खंड तिसरा</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/छऊ_नृत्य" पासून हुडकले