"चिंतामण गणेश कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४२:
 
==चित्रपटक्षेत्रात प्रवेश==
[[इ.स. १९३३]]च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला.{{दुजोरा हवा}} तेव्हा चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवातसुरूवात केली. त्यांची [[वसंतसेना (मराठी चित्रपट)|वसंतसेना]] ([[इ.स. १९४२]]) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली.
 
==परत नाटकाकडे==
चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्‍चर्समध्ये रूपांतर केले.पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्‍याकोर्टकचेऱ्या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपटव्यवसायतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले.
 
चिंतामणरावांनी पुढे त्यांनी [[गंगाधरपंत लोंढे]] यांच्या [[राजाराम संगीत मंडळी]]त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवातसुरूवात केली. पुढे ते [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] [[नाट्यनिकेतन]]मध्ये गेले. अखेरीस त्यांनी [[ललित कला कुंज]] नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच [[पु.ल. देशपांडे]] यांना उदयास आणले.{{दुजोरा हवा}}
 
कोल्हटकरांनी [[मराठी]]बरोबरच [[हिंदी]] आणि [[उर्दू]] नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा [[मुंबई]]च्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंनी]] त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.{{संदर्भ हवा}} त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला [[बहुरूपी (पुस्तक)|बहुरूपी]] हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या [[माझे नाटककार (पुस्तक)|माझे नाटककार]] या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक [[इ. स. १९६६]] मध्ये मुंबईच्या [[आंतरनाट्य]] या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.