"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 160.202.159.80 (चर्चा) यांनी केलेले बदल ज्ञानदा गद्रे-फडके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
 
==देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा==
देवचाफा हा जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा असतो. या चाफ्याची फुले पांढरी असून मध्ये पिवळा रंग असतो. या झाडाचे वनस्पतीशास्त्रातील नाव प्लुमेरिया अकटिफिलिया किंवा प्लुमेरिया रुबर.. इंग्रजी नाव डेडमॅन्स‍ फ्लॉवर. मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्‍याअसणाऱ्या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,पण चिकाळपणामुळे झाड एकंदरीत राकटच असते.
 
==अन्य नावे==
ओळ ५५:
 
==तांबडा चाफा==
ह्या झाडाला इंग्रजीत रेड फ्लॅंगिपनी म्हणतात. शास्त्रीय नाव Plumeria rubra किंवा Plumeria acuminata/acutifolia. सात आठ मीटर उंचीच्या या वृक्षाला गुलाबी, पांढर्‍यापांढऱ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली सुगंधी फुले येतात. फुले उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या आरंभी येतात.
 
==भुईचाफा==
भुईचाफा (शास्त्रीय नाव Kaempferia rotunda) हे थेट जमिनीतून उगवणारे थोडेफार दुर्मीळ फूल आहे. पावसाळ्यात बहरणारी ही हिरवीगार रोपे हिवाळ्यात पुरती वाळून जातात नि उन्हाळ्यात उगवतात. गर्द जांभळ्या रंगाची संदले (मोठ्या पाकळ्या) आणि त्यातून वर आलेल्या निळसर पांढर्‍यापांढऱ्या पाकळ्या हे या फुलाचे वर्णन.
 
===अन्य नावे===
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले