"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी व्याकरण प्रकार
Content deleted Content added
विरामचिन्हे हे नवीन पान तयार केले.
(काही फरक नाही)

०२:३१, १० मार्च २००६ ची आवृत्ती

बोलीभाषेनुसार लेखनामध्येही योग्य त्या ठिकाणी वाचकाला थांबवण्याची, ठरावीक शब्दांवर जोर/भर देण्याची सुचना देण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो.

विरामचिन्हे

  • पुर्णविराम
  • स्वल्पविराम
  • अर्धविराम
  • आश्चर्यचिन्ह
  • प्रश्नविराम

विरामचिन्हांचा परिणाम दर्शविणारी ऊदाहरणे

मराठी

एकदा ना. सी. फडके अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामचा नक्की उपयोग काय? त्यावर ते म्हणाले योग्य वेळ आल्यावर मी सांगीन. त्यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले,
    "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाउ."
झाले! ही गोष्ट लगेचच फडक्यांच्या कानावर आली. त्यांनी अत्र्यांकडे याबाबत खुलासा मागितला तेव्हा अत्र्यांनी स्पष्टिकरण दिले,
    "मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाउ."

हिंदी

रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!

इंग्रजी

एकदा एका (शालेय) वर्गात, इंग्रजी व्याकरणाच्या तासाला, एका वाक्यात विरामचिन्हांचा योग्य उपयोग करण्याबाबतच्या एका प्रश्नाला मुलांकडून आणि मुलींकडून वेगळी उत्तरे आली.
ती अशी:
   मुलांचे उत्तर: 'वूमन, विदाउट हर मॅन, इझ अ बीस्ट.' (Woman, without her man, is a beast)
याउलट
   मुलींचे उत्तर: 'वूमन! विदाउट हर, मॅन इझ अ बीस्ट.' (Woman! without her, man is a beast)