"गया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
[[बोधगया]] हे स्थान गयाच्या ११ किमी दक्षिणेस स्थित असून ते बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ४ स्थळांपैकी एक आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून [[गौतम बुद्ध]]ांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. ऐतिहासिक काळात [[मगध]] प्रांतामध्ये पाटलीपुत्रपासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते.
 
[[गया विमानतळ]] बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ आहे. येथून [[यांगून]], [[भूतान]], [[बॅंकॉकबँकॉक]] इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. [[गया रेल्वे स्थानक]] [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग|हावडा-मुंबई]] व [[दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग]]ावर स्थित असून येथे दररोज [[राजधानी एक्सप्रेस]]सह सुमारे १०० गाड्या थांबतात.
 
==बाह्य दुवे==
७२,८५६

संपादने