"संगणक विज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Minor formating changes
→‎संगणक अभियांत्रिकी: हा उपविभाग सुरू केला.
ओळ १:
== संगणकाचा इतिहास ==
 
संगणक हे अवघड आकडेमोड करु शकणार एक यंत्र आहे. ही आकडेमोड प्रोग्रामनूसार(प्रोग्राम‌‍-सुचनांची यादी) चालते. हे प्रोग्राम्स
दिलेला डाटा प्रोसेस करतात. हा डाटा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते. जसे - आकडे,चित्र,आवाज.
Line ११ ⟶ १०:
 
==संगणक विज्ञान==
 
म्हणजे फक्त programming असा लोकांचा समज असला तरी संगणकविज्ञान हे मुख्यतः गणिताची एक शाखा आहे. यामध्ये मुख्यतः कठीणता विश्लेषणाचा (complexity analysis) अभ्यास केला जातो. शिवाय नवनवीन algorithm शोधून काढण्याचा खटाटोप संगणकशास्त्रज्ञ करताना आढळतात. हल्लीच्या काळात database, cryptograpy, networks. image processing, communication इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करताना दिसतात.<br/><br/>
 
==संगणक अभियांत्रिकी==
संगणकाची संरचना आणि निर्मितीचा अभ्यास व विकास संगणक अभियांत्रिकीच्या अंतर्गत केला जातो. संगणक अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान या दोन्ही पुर्णपणे निराळ्या शाखा आहेत. अधिक माहितीसाठी [[संगणक अभियांत्रिकी]] हे पान पहा.
 
==संगणक प्रणाली==
 
'[[ऑपरेटिंग_सिस्टिम | ऑपरेटिंग सिस्टिम]]' म्हणजेच 'संगणक प्रणाली' हे संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टिम ही सॉफ्टवेअरच्या 'सिस्टिमस् सॉफ्टवेअर' ह्या वर्गिरकणात येते. ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालणाऱ्या इतर सर्व सॉफ्टवेअर्सचे (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) नियंत्रण करते. इतर सॉफ्टवेअरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेअर सर्व्हिसेस ऑपरेटिंग सिस्टिम पुरवते.
 
==संगणकीय भाषा (Programming Languages)==
==प्रोग्रॅमिंग लँग्वेज ==
===कार्यनिष्ठ भाषा===
* फोर्ट्रान