"संगणक विज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Minor formating changes
ओळ १०:
आज सर्वात अधिक वापरले जाणारे संगणक म्हणजे 'एम्बेडेड कंम्प्यूटर'लहान संगणक हे दूसरे एखादे उपकरण नियंत्रित करण्यासाठी वापरतात.एम्बेडेड संगणक हे फायटर प्लेन पासून डिजिटल केमेरापर्यंत सर्व नियंत्रित कारण्यासाठी वापरतात.

==संगणक विज्ञान==

म्हणजे फक्त programming असा लोकांचा समज असला तरी संगणकविज्ञान हे मुख्यतः गणिताची एक शाखा आहे. यामध्ये मुख्यतः कठीणता विश्लेषणाचा (complexity analysis) अभ्यास केला जातो. शिवाय नवनवीन algorithm शोधून काढण्याचा खटाटोप संगणकशास्त्रज्ञ करताना आढळतात. हल्लीच्या काळात database, cryptograpy, networks. image processing, communication इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करताना दिसतात.

==संगणक प्रणाली==

'[[ऑपरेटिंग_सिस्टिम | ऑपरेटिंग सिस्टिम]]' म्हणजेच 'संगणक प्रणाली' हे संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टिम ही सॉफ्टवेअरच्या 'सिस्टिमस् सॉफ्टवेअर' ह्या वर्गिरकणात येते. ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालणाऱ्या इतर सर्व सॉफ्टवेअर्सचे (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) नियंत्रण करते. इतर सॉफ्टवेअरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेअर सर्व्हिसेस ऑपरेटिंग सिस्टिम पुरवते.

==प्रोग्रॅमिंग लँग्वेज ==
'''===कार्यनिष्ठ भाषा:'''

* फोर्ट्रान

* बेसिक

* सी

'''===वस्तुनिष्ठ भाषा (Object Oriented language)''':

* [[जावा_प्रोग्रॅमिंग_लँग्वेज | जावा]]

* [[सी++]]

'''===विवृत भाषा (Interpreted language)''':

* पर्ल

* पायथॉन

* रुबी

==हे देखिल पहा==
= इतर काही =
[[Internet|इंटरनेट]]

[[CharacterEncoding|कॅरॅक्टर एनकोडींग (Character encoding)]]