"केशव नारायण काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, removed: जन्म: using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
के. नारायण काळे, पूर्ण नाव -'''केशव नारायण काळे''' (२४ एप्रिल, इ.स. १९०४; - २० फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक होते. ते बी.ए. एल्‌‍एल.बी. होते, आणि त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. नाटकाच्या आवडीमुळेच के. नारायण काळे हे नाटककार झाले.
 
सुरुवातीच्यासुरूवातीच्या काळात के.नारायण काळे यांनी ’भावशर्मा’ या नावाने कविता आणि कथा लिहिल्या. इ.स.१९३२साली त्यांचा ’सहकारमंजिरी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
 
के. नारायण काळे यांनी ’अभिजात’ ही चित्रपट कंपनी स्थापन केली आणि ’म्युनिसिपालिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात चित्रसंस्थेवर के. नारायण काळे यांनी एक लघुपट काढला होता.