"कॅम्डेन (न्यू जर्सी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
|longd = 75 |longm = 6 |longs = 24 |longEW = W
}}
'''कॅम्डेन''' हे [[अमेरिका]] देशातील [[न्यू जर्सी]] राज्यामधील एक शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या दक्षिण भागात [[डेलावेर नदी]]च्या किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले असून ते [[फिलाडेल्फिया]] महानगराचा भाग मानले जाते. एकेकाळी अमेरिकेमधील मोठे औद्योगिक केंद्र असलेले कॅम्डेन सध्या येथील हिंसाचार, अशांती व भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध बनले आहे. २०१२ साली ''अमेरिकेमधील सर्वात धोकादायक शहर'' हा वाईट खिताब कॅम्डेनला मिळाला होता.
 
२०१० साली कॅम्डेन शहराची लोकसंख्या सुमारे ७७,००० होती. [[रटगर्स विद्यापीठ]]ाच्या तीन प्रमुख कॅम्पसपैकी एक कॅम्डेनमध्ये स्थित आहे.