"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संशोधनाबद्दल थोडी माहिती टाकली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
 
'''कृष्णविवर''' ही काही तार्‍यांचीताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट [[वस्तुमान|वस्तुमाना]]<nowiki/>पेक्षा जास्त वस्तुमानाचे [[तारा|तारे]] त्यांच्या आयुष्याच्या शेवटी [[आकुंचन]] पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्‍यांनाताऱ्यांना कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवर हि संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली. पुढे १९६० च्या दशकामध्ये शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांनी गणिताच्या आधारे विश्वातील कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना २०२० साली नोबेल पारितोषिक दिले गेले. <ref>{{cite web |last=वाटसरु |first=विज्ञानाचा |title=रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंझेल आणि ॲंड्रीया घेझ या शास्त्रज्ञांना त्यांनी केलेल्या कृष्णविवराबद्दलच्या संशोधनाबद्दल यंदाचे भौतिकशास्त्रातील नोबेल |url=http://v-vatasaru.com/रॉजर-पेनरोज-अर्धे-रेनहार|accessdate=12 October 2020|df=dmy-all}}</ref>
 
[[File:Black hole - Messier 87.jpg|thumb|260px|कृष्णविवरची पहिली छायाचित्र]]
ओळ ६:
== निर्मिती ==
[[चित्र:Black hole.jpg|thumb|left|कलाकाराने काढलेले कृष्णविवराचे चित्र]]
विश्व हे मूलतः [[अणू|अणूंपासून]] बनलेले आहे आणि अणूंच्या रचनेतले घटक कृष्णविवर निर्मितीस कारणीभूत ठरतात. अणू मधे केंद्रात [[प्रोटॉन]] , [[न्युट्रॉन]] आणि [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] हे अतिसूक्ष्म कण असतात. अणूचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रात एकवटलेले असते आणि तुलनेने हलके [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] त्या केंद्राभोवती फिरत असतात. दोन अणूंच्या संयोगावेळी हे इलेक्ट्रॉन दोन केंद्रात पुरेसे अंतर राखायला मदत करतात. आकाशस्थ ग्रहाच्या केंद्रातील अणूंची रचना पृष्ठभागावरील अ्णूंप्रमाणेच असते.परंतु तार्‍याच्याताऱ्याच्या केंद्रात वेगळी परिस्थिती असते. [[नुक्लिअर चेन रिॲक्शन]]नुसार तार्‍याच्याताऱ्याच्या गाभ्यात [[हायड्रोजन]]चे रूपांतर [[हेलियम]]मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरकाचे प्रचंड उर्जेत रूपांतर होते. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन तार्‍यालाताऱ्याला प्रसरण अवस्थेत ठेवते व तारा तेजस्वी दिसतो.
 
एखादा तारा मृत पावल्यावर त्याच्या तीन अवस्था संभवतात. खुजा तारा ( The White Dwarf ), न्यूट्रॉन तारा किंवा कृष्ण विवर<ref>{{cite web |last=वाटसरु |first=विज्ञानाचा |title=कृष्ण विवरांबद्दल थोडक्यात ! भाग पहिला : निर्मिती |url=http://v-vatasaru.com/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af/|accessdate=23 May 2020|df=dmy-all}}</ref>. तार्यामधील इंधन संपत आल्यावर अखेर एक वेळ अशी येते जेव्हा तार्‍याच्याताऱ्याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो आणि रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होते. अखेरीस जेव्हा हेलियमसुद्धा संपतो तेव्हा तार्‍याचाताऱ्याचा पृष्ठभाग केंद्राच्या दिशेला कोसळतो. तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त, त्‍यामुळे प्रचंड मोठे तारे संख्येने कमी असतात. आपल्या सूर्याचे इंधन संपायला एक हजार कोटी वर्षे लागतील. तर सूर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५० कोटी वर्षेच टिकेल.{{संदर्भ हवा}} जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो त्या तार्‍यालाताऱ्याला सुपरनोव्हा म्हणतात. सुपरनोव्हानंतर तार्‍याचेताऱ्याचे प्रचंड द्रव्य आतल्या बाजूला कोसळते. या द्रव्याचा दाब इतका प्रचंड असतो की अणूंमधील इलेक्ट्रॉन बंध तुटतात आणि तार्‍याचेताऱ्याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणती तार्‍याचेताऱ्याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते. अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार [[न्यूट्रॉन तारा]], [[पल्सार]] वा कृष्णविवर बनतो.
 
===कृष्णविवराची रचना===
आकाराने प्रचंड मोठ्या तार्‍याचेताऱ्याचे जेव्हा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते तेव्हा तो स्वतःच्याच [[गुरुत्वाकर्षण]]ाने इतका लहान होत जातो की शेवटी तो जवळ जवळ अदृश्यच होतो. यावेळी तो अमर्याद लहान व कमालीचा जड बनतो. या एका अदृश्यरूप बिंदूला 'सिंग्युलॅरिटी' ( Singularity) असे म्हणतात. ही अशी एक अवस्था जी कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असते की जिथे [[भौतिकशास्त्र]]ाचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. या बिंदूरूप अवस्थेभोवती अदृश्य कुंपण निर्माण होते. त्या कुंपणाला 'घटना क्षितिज' म्हणजेच 'इव्हेंट होरयझन' ( Event Horizon) असे म्हणतात. 'घटना क्षितिज' हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा की जिच्या पलीकडून परतणे शक्य नाही. 'घटना क्षितिजापाशी मुक्तिवेग हा [[प्रकाश]]ाच्या वेगाइतकाच असतो तर त्याच्या आतील कृष्णविवरापासून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. ज्याअर्थी [[प्रकाशाचा वेग|प्रकाशा]]<nowiki/>पेक्षा कोणतीही गोष्ट जलद नसतो अशी समजूत असली तरी प्रत्यक्षात 'घटना क्षितिज'च्या पलीकडे मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने प्रकाश देखील इथून बाहेर पडू शकत नाही. बिंदूरूप अवस्थेपासून 'घटना [[क्षितिज]]' च्या पर्यंतच्या ( सिंग्युलॅरिटी ते इव्हेंट होरयझन) अंतरालाच श्वार्झश्वाइल्डची [[त्रिज्या]] असे म्हटले जाते. समजा आपल्या [[सूर्य]]ाचे जर कृष्णविवरामध्ये रूपांतर झाले तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३ कि.मी. असेल. सर्वसाधारण कृष्णविवराचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या १० पट इतके असते. तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३० कि.मी. इतकी असते.
 
=== चंद्रशेखर मर्यादा ===
भारतीय शास्त्रज्ञ [[चंद्रशेखर वेंकट रामन|चंद्रशेखर]] यांनी असे सिद्ध केले की [[सूर्यास्त|सूर्या]]<nowiki/>च्या १.४ पटी पेक्षा लहान असणारा तारा "श्वेत बटु" मध्ये रूपांतरित झाल्यानंतर आणखी कोसळत नाही. त्यावेळी [[गुरुत्वाकर्षण]] आणि [[अणू]]<nowiki/>च्या मूलभूत कणांच्या परस्पर विरोधी बलांत समतोल साधला जातो, आणि असा तारा प्रचंड [[घनता]] असलेला " श्वेत बटु " तारा बनून स्थिरावतो. व्याध - ब हा तारा याचेच उदाहरण आहे.
 
सूर्याच्या १.४ ते ३ पट [[वस्तुमान]] असलेल्या तार्‍यांमधेताऱ्यांमधे [[अणुकेंद्र|अणुकेंद्रे]] परस्परांत विलीन होऊन तार्‍यामध्येताऱ्यामध्ये फक्त [[न्यूट्रॉन]] कण शिल्लक राहतात. त्याहूनही जास्त वस्तुमान असलेल्या तार्‍यांचेताऱ्यांचे कृष्णविवरात रूपांतर होते.
 
{{मट्रा}}