"कामीय पिसारो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ २२:
 
== जीवन ==
पिसारोचा जन्म [[जुलै १०]], [[इ.स. १८३०|१८३०]] रोजी कॅरिबियन समुद्रातील सेंट थॉमस, व्हर्जिन बेटे येथे झाला. बालपण सेंट थॉमस बेटावर काढल्यावर पिसारो वयाच्या १२ व्या वर्षी [[पॅरिस|पॅरिसात]] बोर्डिंग शाळेत दाखल झाला. १८५५ साली त्याने पॅरिसातील एकोल दि बो-आर्‍हआऱ्ह व अकाडेमी स्विस या नामांकित कलाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेतले. फ्रॅंको-प्रशियन युद्धामुळे १८७० साली फ्रान्स सोडून लंडनात आसरा घ्याव्या लागलेल्या पिसारोने तेथील वास्तव्यात दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीच्य ढंगाने अनेक चित्रे चितारली. पुढे १८९० साली तो मायदेशी परतला. [[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९०३|१९०३]] रोजी पॅरिसातील वास्तव्यात पिसारो मरण पावला.
 
== बाह्य दुवे ==