"करण थापर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{विस्तार}}
'''करण थापर''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९५५]] - हयात) हा [[दूरचित्रवाणी|दूरचित्रवाणीवरील]] [[भारत|भारतीय]] मुलाखतकार, पत्रकार, उद्योजक आहे. त्याने [[द टाइम्स]] या इंग्लिश वृत्तपत्रातून पत्रकारितेतील कारकिर्दीसकारकीर्दीस आरंभ केला. पुढे [[इ.स. १९८२]] ते [[इ.स. १९९३]] सालांदरम्यान अकरा वर्षे तो ''लंडन वीकेंड टेलिव्हिजन'' या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये टीव्ही-पत्रकारिता केली. त्यानंतर त्याने ''द हिंदुस्तान टाइम्स टेलिव्हिजन ग्रुप'', ''होम टीव्ही'', ''युनायटेड टेलिव्हिजन'' या कंपन्यांतून कामे केल्यावर [[इ.स. २००१]] साली ''इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन'' ही स्वतःची चित्रवार्तानिर्मिती कंपनी स्थापली.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/करण_थापर" पासून हुडकले