"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (यादी)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
 
== तारुण्य ==
त्यांचा जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]] रोजी [[न्यू झीलॅंडझीलंड]]मधील [[ऑकलंड]] शहरात झाला. त्यांचे शिक्षण ऑकलंड ग्रामर स्कूलमध्ये झाले. त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास दोन तासाच होता त्या वेळात त्यांनी पुस्तके वाचायचा छंद जोपासला. शाळेत असताना ते त्यांच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किरकोळ शरीरयष्टीचे होते परंतु वयाबरोबर बनत गेलेला त्यांचा मजबूत बांधा आणि कष्ट झेलण्याची क्षमता त्यांना पुढे उपयोगी पडली. ते शाळेत असताना अबोल आणि स्वप्नाळू होते परंतु पुढील आयुष्यात त्यांनी त्यांच्या साहसावर जगभर व्याख्याने दिली. <br />
१६ वर्षाचे असताना Ruapehuच्या सहलीच्यावेळी त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.