"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Khirid Harshad ने लेख इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स वरुन इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲंड ॲस्ट्रोफिजिक्स ला हलविला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ ४०:
पर्सिस्टंट सिस्टम्स पुणे यांच्या सहकार्याने आयुका [[आभासी वेधशाळा]] प्रकल्प चालवते. हा प्रकल्प वापरकर्त्यांना रॉ डेटा आणि पर्सिस्टंट सिस्टम्सच्या अभियंत्यांनी बनवलेले त्यावर प्रकिया करणारे आधुनिक सॉफ्टवेअर पुरवतो.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =TNN|title=IUCAA unveils country’s first virtual observatory|दुवा =http://timesofindia.indiatimes.com/articleshow/33606630.cms|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =Times of India|दिनांक =७ जानेवारी , २००३|भाषा=इंग्रजी}}</ref>
त्याचबरोबर आयुका [[गिरवली वेधशाळा]] चालवते. गिरवली वेधशाळा पुण्यापासून जवळपास ८० किमी अंतरावर ऐतिहासिक [[जुन्नर]] जवळ एका डोंगरावर आहे. सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून
आयुकाने [[रामन संशोधन संस्था]] आणि [[भारतीय खगोलभौतिकी संस्था|भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या]] सोबतीने आंतरराष्ट्रीय [[महादुर्बिणी प्रकल्प]]ामध्ये दहा टक्के वाटा घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना [[जायंट मॅगेलन टेलिस्कोप]], [[थर्टी मीटर टेलिस्कोप]] आणि [[युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप]] यांसारखे आगामी महत्त्वाचे टेलिस्कोप वापरण्याची संधी मिळेल.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =|title=आयुका प्रस्ताव|दुवा =http://www.loksatta.com/daily/20090807/pun08.htm|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =लोकसत्ता|दिनांक =७ ऑगस्ट २००९|भाषा=मराठी}}</ref>
|