"इ.स. १९८४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (यादी)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
* [[जून ५]] - [[अमृतसर]]च्या [[सुवर्ण मंदिर]]ात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
* [[जून ६]] - [[ऑपरेशन ब्लू स्टार]] समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
* [[जुलै १४]] - [[डेव्हिड लॅंग]] [[न्यू झीलॅंडझीलंड]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १७]] - [[लॉरें फाबियस]] [[फ्रान्स]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १८]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८४" पासून हुडकले