"आल्बर्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १९:
कॅनडाच्या गवताळ प्रदेशात स्थित आल्बर्टाच्या नैऋत्य भागात [[रॉकी पर्वतरांग]] तर उत्तर भागात [[तैगा प्रदेश]] आहेत. मध्य व दक्षिण भागात जवळजवळ सर्व लोकवस्ती एकवटली आहे. आल्बर्टाची लोकसंख्या २०१० साली ३७ लाख होती. १ सप्टेंबर १९०५ रोजी निर्माण करण्यात आलेल्या आल्बर्टा प्रांताला आपले नाव [[इंग्लंड]]च्या [[व्हिक्टोरिया राणी]]ची मुलगी राजपुत्री लुईस कॅरोलाइन आल्बर्टा हिच्या नावापासून मिळाले आहे.
 
आर्थिक दृश्ट्या आल्बर्टा हा कॅनडामधील सर्वात पुढारलेल्या व विकसित प्रांतांपैकी एक आहे. येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] कॅनडामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. [[खनिज तेल]] व [[नैसर्गिक वायू]]चे साठे आल्बर्टामध्ये मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. आल्बर्टा हा नैसर्गिक वायू निर्यातीत जगात दुसर्‍यादुसऱ्या क्रमंकावर आहे. तसेच [[शेती]] हा येथील एक मोठा उद्योग आहे. [[गहू]] व [[भुईमुग]] ही येथील प्रमुख पिके आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आल्बर्टा" पासून हुडकले