"आर्थिक विकास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
विकास ही एक व्यापाक स्वरुपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणार्‍याहोणाऱ्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक [[अर्थव्यवस्था]] अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणार्‍याअसणाऱ्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते.
 
==आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये ==