"आणीबाणी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (यादी)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
* २४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाने]] काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.
* २५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.
* ३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांनाउठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरूवात झाली.
* १ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
* ५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.