"ॲमेझॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १९:
}}
{{हा लेख|दक्षिण अमेरिकेतील नदी अ‍ॅमेझॉन|अ‍ॅमेझॉन.कॉम}}
'''अ‍ॅमेझॉन नदी''' ({{lang-pt|Rio Amazonas}}; {{lang-es|Río Amazonas}}) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाची लांब) [[नदी]] आहे. ऍमेझॉन नदीचा उगम [[पेरू देश|पेरू देशातल्या]] [[आन्देस|ऍण्डीझ पर्वतरांगेमधील]] [[नेव्हादो मिस्मी]] ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख [[ब्राझिल]] देशात [[अटलांटिक महासागर]]ामध्ये आहे.
[[चित्र:Mouths of amazon geocover 1990.png|left|300 px|thumb|‍ऍमेझॉन नदीचे मुख]]
ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले ऍमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.