"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४३:
४) '''सरखेज रोझा''' - अहमदशाह ज्याच्या नावाने अहमदाबाद ओळखले जाते त्याचा हा राजधानीचा परिसर. राजाचे गुरु शेख अहमदशाह गंज बक्ष यांचा दर्गा येथे आहे.
 
५) '''अडालज वाव''' - वाव म्हणजे पायर्‍यांचीपायऱ्यांची विहीर. गांधीनगरजवळ असणाऱ्या अडालज गावामध्ये ही हजार वर्षे जुनी विहीर आहे. साधारण पाच मजले असणारी ही विहीर पर्यटकांचे आकर्षण आहे.
 
६) '''अक्षरधाम मंदिर''' - स्वामीनारायण पंथांचे साधारण ३० एकर परिसरात पसरलेले हे सुरेख मंदिर पाहण्यासारखे आहे. स्वामी नारायण पंथाचे आद्य गुरु भगवान श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासारखे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अहमदाबाद" पासून हुडकले