"अरवली पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अरवली पर्वत हा अंदाजे 600 ते 3500 कोटि वर्ष्यापुरविचा आहे
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
 
==पर्यावरण==
हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बर्‍यापैकीबऱ्यापैकी पाऊस पडतो मात्र अरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून येथे वन्य जीववैविध्य असून वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. [[रणथंभोर]], [[सारिस्का राष्ट्रीय उद्यान|सारिस्का]] ही काही प्रसिद्ध अभयारण्य अरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. [[उदयपूर]], [[चित्तोडगढ]], [[जयपूर]], [[सवाई माधोपुर]]) अरवली पर्वताच्या सानिध्यात येतात.
 
==प्राचीन साहित्यातील उल्लेख==