"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २९:
 
==उच्च शिक्षण==
त्यांनी [[नागपूर मेडिकल कॉलेज|नागपूर मेडिकल कॉलेजमधून]] एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍याजाणाऱ्या [[पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]] (पी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्‍यादेणाऱ्या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या [[जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ|जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून]] ''मास्टर्स इन पब्लिक हेल्थ'' ही पदवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी [[कार्ल अर्नेस्ट टेलर|कार्ल टेलर]] यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली]]सारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
 
== वैयक्तिक आयुष्य ==
ओळ ३७:
== कार्य ==
१. [[गडचिरोली जिल्हा|'''गडचिरोली]] जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :- <br />
"अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखांचे मत होते. अशा प्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवर्‍याच्यानवऱ्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू' अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.
२. '''नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना :-<br />
३. '''स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन''' :-<br />
ओळ ५१:
 
== ब्रेथ काउंटर ==
अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे आणि [[द लॅन्सेट|लॅन्सेट]]मध्ये त्यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. यामुळे १२ च्या पुढे मोजू न शिकणार्‍याशिकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
 
==कोवळी पानगळ==
ओळ ९४:
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf दारूविषयी आधुनिक पाश्चात्त्य]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf मुख्यमंत्र्यांना दारूविरोधात पत्र]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf धान्यापासून दारू - शेतकर्‍याच्याशेतकऱ्याच्या विकासाचा भ्रम आणि विकासाची मृत्युघंटा]
 
{{DEFAULTSORT:बंग,अभय}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले