"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (यादी)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३२:
'''आघाड्यापासून बनणारी औषधे ''' - अपामार्गक्षार : आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळतात. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्यात घालतात. त्यात त्या राखेच्या चौपट पाणी घालून चांगले कालवतात. ते पाणी न हलवता तसेच ठेऊन देऊन, दहा ते बारा तासांनंतर त्यातले वरचे स्वच्छ पाणी काढतात. मग ते गाळून लोखंडाच्या कढईत तापवतात. पाणी आटल्यावर कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहतो तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’ म्हणतात. हा अपामार्गक्षार कपडे स्वच्छ करण्यासाठी, आवाज येत असल्यास उपयोगी पडतो.
 
आघाड्याच्या तुर्‍यांपासूनतुऱ्यांपासून वा मुळ्यांपासून डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.{{संदर्भ हवा}}
 
* फलत्रिकादी काढा
"https://mr.wikipedia.org/wiki/अघाडा" पासून हुडकले