"सुवर्णपदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
No edit summary
छो (पानाचे मूळ नाव (अधिक माहिती))
 
 
[[File:Nancy Johnson.jpg|thumb|255px|<center> {{PAGENAME}}सुवर्णपदक ]]
'''सुवर्ण पदक''' हे एखाद्या स्पर्धा, सोहळा, अथवा अन्य कामगिरीसाठी बहाल करण्यात येणारे सर्वोच्च [[पदक]] आहे. नावाप्रमाणे ह्या पदकामध्ये किमान थोड्या प्रमाणात [[सुवर्ण|सोन्याचा]] अंश असणे आवश्यक आहे. बहुतेक क्रीडा अथवा कला स्पर्धांमध्ये तीन प्रकारच्या श्रेणींची पदके दिली जातात. [[ऑलिंपिक]], [[आशियाई खेळ]] इत्यादी महत्त्वाच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच [[नोबेल पारितोषिक]] विजेत्यास सुवर्णपदक दिले जाते.
 
८२,९९१

संपादने