"विसापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: Corrected information
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
ओळ १६:
}}
{{गल्लत|विसापूर जेल}}
'''{{PAGENAME}}विसापूर''' ऊर्फ संबळगड हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=FCHyDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PT120&dq=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0+%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE&hl=en|title=Saaj Sahyadricha|last=Palkar|first=Prachi Shrikant|date=2020-06-04|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref>
 
मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की [[लोहगड]]-[[विसापूर]] ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. [[मळवली]] रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/विसापूर" पासून हुडकले