"शल्यचिकित्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
File
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
ओळ १:
[[चित्र:Chirurgen.jpg|इवलेसे]]
शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पध्दतीचापद्धतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करून शारिरीक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.
 
=== व्याख्या ===