छो
शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छोNo edit summary |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0 |
||
ओळ ८:
रेमंडने मुक्त-स्रोत हे नाव लोकप्रिय होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याने स्वतंत्र प्रणाली समुदायाला हे नाव स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये जाहीर आवाहन केले. त्यानंतर लगेच त्याने ब्रुस पेरेन्स च्या साथीने "मुक्त स्रोत पुढाकार" [[Open Source Initiative|(Open Source Initiative)]] हि संस्था स्थापन केली.
पुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल १९९८ ला केलेल्या एका मेळाव्याच्या आयोजनानंतर हे नाव आणखीनच सुपरिचित झाले. या मेळाव्याचे आधीचे "मोफत प्रणाली परिषद" [[Freeware summit]] हे नाव नंतर "मुक्त स्रोत परिषद" [[Open Source Summit]] म्हणून प्रचलित झाले. या आयोजनास अतिमहत्वाच्या व स्वतंत्र आणि मुक्त प्रणालींच्या अग्रणींनी हजेरी लावली, ज्यात लायनस टोरवाल्ड्स, लॅरी वॉल, ब्रायन बेहेन्डोर्फ, एरिक ऑलमन, गुडो वान रॉसम, माइकल टीमन, पॉल विक्सी, जॅमी झ्वाइंस्की, एरिक एस. रेमंड आले होते. या बैठकीत "स्वतंत्र प्रणाली" या संज्ञेला पर्याय देण्यावर विचारविनिमय झाला. टीमन ने सुचवलेल्या "सोर्स वेयर"
मुक्त-स्त्रोत चळवळीला पाठींबा देण्यासाठी अपाचे सॉफ्टवेअर फाऊंडेशन यांसारख्या मोठ-मोठ्या औपचारिक संस्था व प्रतिष्ठाने उदयास आली. त्यांनी अपाचे हडूप फ्रेमवर्क आणि अपाचे एचटीटीपी सर्व्हर यासारख्या सामुदायिक मुक्त स्त्रोत प्रणालींच्या विकासाला सहाय्य केले.
ओळ १४:
'''मुक्त स्त्रोत तत्व आणि मुक्त साहचार्य संकल्पना'''
मुक्त-स्त्रोत हा एक विकेंद्रीत संगणक प्रणाली विकास प्रकार आहे यात विकसकांच्या परस्पर सहकार्यास प्रोत्साहन दिले जाते, म्हणजे "प्रणालीतले कुठलेही नावीन्य किंवा उत्पादन हे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित
[[वर्ग:संगणक]]
|