"व्हिन्सेंट व्हॅन घो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
ओळ ६६:
पण व्हिन्सेंटला “सुपिक” वाटणारं हे गांव गोगॅंला तद्दन रद्दड वाटलं. त्यात व्हिन्सेंटचा गैदीपणा. दोन महिने हे दोघे कसेबसे एकमेकांना सहन करीत एकत्र राहिले अन् मग कुरबुरी सुरू झाल्या. गोगॅं उद्धट तर व्हिन्सेंट आडमुठा, भावनातिरेकी. आपल्या पत्रांतून व्हिन्सेंट थिओकडे गोगॅंच्या तक्रारी करू लागला. शेवटी, 1888च्या नाताळच्या आठवड्यात शेवटची काडी पडली. व्हिन्सेंटनं गोगॅंला चाकूनं धमकावलं. गोगॅंनं प्राणभयानं येला हाउस सोडून नजिकच्या एका हॉटेलात आसरा घेतला. त्या रात्री व्हिन्सेंट भलताच बेभान झाला होता. त्यानं त्या भरात आपल्या उजव्या कानाची पाळी कापली आणि एका पाकिटात टाकून एका वेश्येस ती नजर केली. मानसिक अस्थिरता आणि रक्तस्त्राव यामुले दुसऱ्या दिवशी व्हिन्सेंट दवाखान्यात दाखल केला गेला तर गोगॅं दिवसातली पहिली रेल्वे पकडून पॅरिसला पोहोचला. दोन आठवड्यांनी दवाखान्यातून सुटल्यावर परत कामाचा अतिरेक आणि वेड लागण्याच्या भीतीने व्हिन्सेंटची मनःप्रकृती पुन्हा बिघडली. पुन्हा एकदा हॉस्पिटल. परत येतो तो गांवातल्या 80 प्रतिष्ठित व्यक्तींनी या “वेडसर” गृहस्थाची गांवातून हकालपट्टी करावी अशा आशयाचं एक निवेदन सरकारदरबारी सादर केलेले होते.
 
वर्षभरात साऱ्या आशा झडून गेलेल्या होत्या, कलावंतांची वसाहत उध्द्वस्तउद्ध्वस्त झालेली होती, गोगॅं कायमकरिता परत निघून गेलेला होता, एकमेव मित्र – पोस्टमन रौलिन – बदली होऊन निघून गेला होता आणि वेडाची भयावह छाया व्हिन्सेंटच्या मस्तकावर छत्र धरून उभी होती. आपण वेडेपणाकडे सरकत आहोत याचं त्याला एवढं भय वाटू लागलं की 1889च्या मेमध्ये त्यानं आर्ल्स सोडलं आणि स्वतःहून सेंट रेनी इथल्या मनोरुग्णांच्या असायलममध्ये तो दाखल झाला.
 
हळुहळू आपल्या आजाराचा त्यानं स्वीकार केला. एक प्रकारचं फेफरं, छिन्नमनस्कता किंवा जन्मसमयी मेंदूला झालेला इजा असं त्याचं निदान केलं गेलं. यावर त्याला उपचार मिळाला तो आठवड्यातून दोनदा थंड पाण्याच्या आंघोळीचा. वर्षभराच्या त्याच्या येथील वास्तव्यात साधारण त्रैमासिक आवर्तनांत त्याला भास, झटके यांचा त्रास होई. तरीही त्याने या काळात अदमासे दोनेकशे कलाकृती निर्मिल्या.