"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Permanent
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
ओळ १:
'''नोबेल पारितोषिक''' हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा [[पुरस्कार]] आहे. [[रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक|रसायनशास्त्र]], [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|भौतिकशास्त्र]], [[साहित्य]], [[नोबेल शांतता पुरस्कार|जागतिक शांतता]], [[वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|वैद्यकशास्त्र]] किंवा [[जीवशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा [[पुरस्कार]] दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक [[आल्फ्रेड नोबेल| नोबेल]]ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी [[इ.स. १९०१]] मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला.दरवर्षी [[१० डिसेंबर]] रोजी हा पुरस्कार दिला जातो.१९४० ते १९४२ पर्यंत दुसऱ्या महायुध्दामुळेमहायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता. <br />
डिसेंबर २०२०्पर्यंत यंत एकूण ९२९ व्यक्तींना आणि २५ संस्थांना एकूण ९५४ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.