"नवे तेहरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎पर्यटन स्थळे: शुद्धलेखन, replaced: सहस्त्र → सहस्र (2) using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
ओळ ५४:
}}
 
'''नवे तेहरी''' [[भारत]]ाच्या [[उत्तराखंड]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[तेहरी गढवाल जिल्हा|तेहरी गढवाल जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. या नगरपालिका क्षेत्रात विधी विहार ते विश्वकर्मा पुरम (कोट कॉलनी) पर्यंत ११ वॉर्ड आहेत. सध्या (२०१९) श्रीमती सीमा कृषाली नगर पालिका तेहरीच्या अध्यक्षा आहेत. त्या तेहरी महानगरपालिकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. त्या अपक्ष उमेदवार होत्या आणि हे स्थान त्यांनी जिंकले तेसुध्दातेसुद्धा कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करून. श्रीमती सीमा कृषाली पूर्वी भाजपाचे श्री उमेश गुसाईन तेहरीचे नगरपालिका अध्यक्ष होते. हे एकमेव अध्यक्ष आहेत ज्यांनी ६१ वर्षात सलग दोनदा या जागेवर विजय मिळविला. नवे तेहरी हे आता उत्तराखंडच्या तेहरी विधानसभा जागा आणि भारताच्या तेहरी लोकसभा मतदारसंघांतर्गत आहेत, ज्यांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे धनसिंग नेगी (भारतीय जनता पार्टी) आणि माला राज्य लक्ष्मी शाह (भारतीय जनता पार्टी) करतात. येथून जवळ असलेल्या [[तेहरी धरण]]ात जुने तेहरी शहर बुडायच्या आधी संपूर्ण शहराचे स्थलांतर येथे करण्यात आले.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवे_तेहरी" पासून हुडकले