"मिशेल प्लाटिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →बाह्य दुवे: वर्ग |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
ओळ १:
[[चित्र:Michel_Platini_2010.jpg|thumb|right|मिकेल प्लातिनी]]
'''मिकेल फ्रांस्वा प्लातिनी''' ({{lang-fr|Michel François Platini}};
[[मिडफिल्डर (फुटबॉल)|आक्रमक मिडफिल्डर]] ह्या स्थानावरून खेळणारा प्लातिनी १९७६ ते १९८७ दरम्यान {{fbname|FRA}} संघाचा भाग होता. त्याने [[१९७८ फिफा विश्वचषक|१९७८]], [[१९८२ फिफा विश्वचषक|१९८२]] व [[१९८६ फिफा विश्वचषक|१९८६]] ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये फ्रान्सकडून भाग घेतला. [[युएफा यूरो १९८४]] स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा देखील प्लातिनी भाग होता. प्लातिनीने फ्रान्ससाठी एकूण ७२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी ४१ गोल नोंदवले. फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करण्याचा त्याचा हा विक्रम २००७ साली [[थियेरी ऑन्री]]ने मोडला. प्लतिनीने १९८८ ते १९९२ दरम्यान फ्रान्स संघाच्या प्रशिक्षकाचे कार्य सांभाळले.
|