"मारियो मोन्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
ओळ ४८:
| तळटीपा =
}}
'''मारियो मोन्ती''' ({{lang-it|Mario Monti}}; जन्म: [[मार्च १९]], [[इ.स. १९४३]]) हा एक इटालियन अर्थतज्ञ, राजकारणी व [[इटली]]चा माजी [[पंतप्रधान]] आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये [[सिल्व्हियो बेर्लुस्कोनी]]ने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोन्तींना ह्या पदावर नेमण्यात आले. २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मोन्तीच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही व २८ एप्रिल २०१३ रोजी [[एन्रिको लेता]] हा इटलीचा नवा पंतप्रधान बनला.
 
== बाह्य दुवे ==