"ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
 
ओळ १:
[[चित्र:Otto I, Holy Roman Emperor and Berengar.jpg|thumb|right|ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट]]
'''ऑट्टो पहिला''' (जन्म:[[२३ नोव्हेंबर]] [[इ.स. ९१२|९१२]] - मृत्यु: [[७ मे]] [[इ.स. ९७३|९७३]] ) पारंपारिकरित्या ज्यास 'महान ऑट्टो पहिला' म्हणून ओळखल्या जात असे,हा सन ९३६ पासून असलेला एक [[जर्मन]] सम्राट होता. [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. ९६२]] ते मृत्युपर्यंत, तो [[पवित्र रोमन सम्राट|पवित्र रोमन राज्याचा सम्राट]] होता.तो हेन्री पहिला याचा ज्येष्ठ पुत्र होता.त्याचे वडिलांचा सन ९३६ मध्ये मृत्यु झाल्यावर, सॅक्सनीची डची व जर्मनीचे राज्य त्याला वारश्याने मिळाले.त्याने त्याच्या वडिलांचे, सर्व जर्मन जमातींना एकत्र करून एक राज्य बनविण्याचे काम पुढे सुरू ठेवले. त्याने मोठ्या घराण्यातील लोकांचे खर्चाने,राजाचे अधिकार फारच वाढविलेत.
 
{{विस्तार}}