"विजय कुमार सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
 
ओळ १:
'''जनरल विजय कुमार सिंह''' (जन्म: १० मे १९५१) हे [[भारतीय लष्कर|भारतीय लष्कराचे]] माजी लष्करप्रमुख आहेत. ते [[मार्च ३१]], [[इ.स. २०१०]] ते [[३१ मे]], [[इ.स. २०१२]] दरम्यान भारतीय भूदलाचे २६वे भारतीय भूदलप्रमुख होते. [[बिक्रम सिंग]] हे भारताचे नवे लष्करप्रमुख आहेत.
 
विजय कुमार सिंह ह्यांचा जन्म [[हरियाणा]] राज्यातील [[भिवानी]] जिल्ह्यातील बापोरा गावी झाला. जनरल विजय कुमार सिंह हे प्रहार या नाना पाटेकर यांच्या चित्रपटात दिसून आले होते.

{{विस्तार}}
 
{{भारतीय सशस्त्र सेना}}
 
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]
[[वर्ग:भारताचे लष्करप्रमुख]]