"अरविंद जामखेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो clean up, removed: जन्म: using AWB
ओळ १:
'''डॉ. अरविंद जामखेडकर ''' (जन्म:[[६ जुलै]], [[इ.स. १९३९]]) हे एक [[पुरातत्वशास्त्रज्ञ]] व [[इतिहासकार]] आहेत. [[भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद|भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषदेचे]] ते विद्यमान अध्यक्ष आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Composition of the Council|दुवा=http://ichr.ac.in/about_comp_council.html|प्रकाशक=भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद}}</ref>
 
{{माहितीचौकट साहित्यिक
ओळ ३७:
 
== जीवन ==
'''अरविंद जामखेडकर''' यांचा जन्म [[६ जुलै]], [[इ.स. १९३९]] रोजी धुळे येथे झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण [[मालेगाव]] येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी [[पुणे शहर|पुणे]] येथील [[स.प. महाविद्यालय]] येथे प्रवेश घेतला. [[इ.स. १९५८]]मध्ये त्यांनी [[पुणे विद्यापीठ| पुणे विद्यापीठातून]] संस्कृत व अर्धमागधी विषयात पदवी मिळवली. [[इ.स. १९६०]] साली त्यांनी [[पुणे विद्यापीठ| पुणे विद्यापीठातून]] [[संस्कृत भाषा| संस्कृत]] व [[भाषाशास्त्र]] विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. {{sfn|जामखेडकर, २०१६|पृ. मलपृष्ठ}}
 
== संदर्भ ==