"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
 
ओळ १:
[[File:Anabel Medina Garrigues 2007 Australian Open womens doubles R1.jpg|right|thumb|आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस]]
'''आना इसाबेल मेदिना गारिगेस''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ana Isabel Medina Garrigues''; जन्म: [[जुलै ३१]], [[इ.स. १९८२]], [[वालेन्सिया]]) ही [[स्पेन|स्पॅनिश]] व्यावसायिक महिला [[टेनिस|टेनिस खेळाडू]] आहे. ही ''आनाबेल मेदिना गारिगेस'' किंवा ''आनाबेल मेदिना'' या नावांनीही ओळखली जाते. इ.स. [[२००८ फ्रेंच ओपन|२००८]] व इ.स. [[२००९ फ्रेंच ओपन|२००९]] सालांमधील [[फ्रेंच ओपन|फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये]] तिने [[व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल]] हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.
 
== बाह्य दुवे ==