"फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
ओळ ६:
|}}
 
'''फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Franklin Delano Roosevelt'') ) (जन्म:-[[जानेवारी ३०]], [[इ.स. १८८२]]; हाईड पार्क, [[न्यू यॉर्क]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] मृत्यू:- [[एप्रिल १२]], [[इ.स. १९४५]] वार्म स्प्रिंग्स [[जॉर्जिया]]), हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले.
== परिचय ==
[[इ.स. १९३२]] साली पहिल्यांदा [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षातर्फे]] ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी [[पोलिओ]]ग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील [[न्यूयोर्क]] राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष [[थियोडोर रुझवेल्ट]] हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाकडून]] [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.